तुमच्या निवडणुकीचा विश्वासू भागीदार
डेटा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी निवडणूक रणनीती तयार करून मतदारांपर्यंत थेट पोहोचवतो
4.9/5 ग्राहक समाधान
★★★★★
आजच्या डिजिटल युगात निवडणूक जिंकण्यासाठी केवळ प्रचार पुरेसा नसतो, तर योग्य रणनीती, अचूक डेटा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची आवश्यकता असते. आम्ही उमेदवार, राजकीय पक्ष आणि त्यांच्या टीमसाठी संपूर्ण Election Campaign Management Solutions उपलब्ध करून देतो.
आमच्या सेवांच्या मदतीने तुम्ही तुमचा प्रचार अधिक प्रभावी, व्यवस्थित आणि मतदारांपर्यंत थेट पोहचू शकता
आमच्या विषयी थोडक्यात
Leelai Technologies ही जळगाव (महाराष्ट्र) येथील निवडणूक व्यवस्थापन आणि राजकीय प्रचार सेवा देणारी एक आधुनिक कंपनी आहे. डेटा, तंत्रज्ञान आणि प्रभावी रणनीती यांच्या मदतीने उमेदवार आणि राजकीय पक्षांना निवडणूक प्रचार अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत करणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Leelai Technologies निवडणुकीसाठी Election Strategy, Voter Data Management, Booth Management, Political Survey, Bulk SMS / WhatsApp Campaign, Voice Call Campaign, Social Media Management आणि LED Van Video Promotion यांसारख्या विविध सेवा उपलब्ध करून देते.
आधुनिक डिजिटल साधने आणि अनुभवी टीमच्या मदतीने Leelai Technologies उमेदवारांना मतदारांपर्यंत प्रभावी पोहोच, योग्य प्रचार नियोजन आणि मजबूत निवडणूक व्यवस्थापन प्रदान करते.


तंत्रज्ञानामुळे आमची निवडणूक जिंकणे अधिक प्रभावी होते !
"
"
आमच्या प्रमुख सेवा
आम्ही निवडणूक मोहिमांसाठी तंत्रज्ञान व डेटा-आधारित उपाय देतो.


2. मतदार डेटा व्यवस्थापन (Voter Data Management)
मतदारांची अचूक माहिती, बूथनिहाय विश्लेषण आणि टार्गेटेड कॅम्पेन.
3. डिजिटल आणि सोशल मीडिया प्रचार
Facebook, Instagram, YouTube आणि WhatsApp वर प्रभावी डिजिटल प्रचार.
1. निवडणूक रणनीती (Election Strategy)
मतदारसंघाचा सखोल अभ्यास करून जिंकण्यासाठी योग्य रणनीती तयार करणे.
4. Bulk SMS / WhatsApp / Voice Call Campaign
Facebook, Instagram, YouTube आणि WhatsApp वर प्रभावी डिजिटल प्रचार.
5. राजकीय सर्वेक्षण (Political Survey)
मतदारांचा कल, स्थानिक मुद्दे आणि उमेदवाराची लोकप्रियता याचे सर्वेक्षण.
6. बूथ मॅनेजमेंट आणि ग्राउंड सपोर्ट
बूथ लेव्हलवर मजबूत नेटवर्क आणि कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन.
7. LED व्हॅन आणि व्हिडिओ प्रचार
गावोगावी आणि शहरात प्रभावी व्हिडिओ प्रचारासाठी LED व्हॅन सेवा.
Contact Us
9970810353 / 9373340005