आमच्याबद्दल

Leelai Technologies ही जळगाव (महाराष्ट्र) येथील निवडणूक व्यवस्थापन आणि राजकीय प्रचार सेवा देणारी एक आधुनिक कंपनी आहे. डेटा, तंत्रज्ञान आणि प्रभावी रणनीती यांच्या मदतीने उमेदवार आणि राजकीय पक्षांना निवडणूक प्रचार अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत करणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Leelai Technologies निवडणुकीसाठी Election Strategy, Voter Data Management, Booth Management, Political Survey, Bulk SMS / WhatsApp Campaign, Voice Call Campaign, Social Media Management आणि LED Van Video Promotion यांसारख्या विविध सेवा उपलब्ध करून देते.

आधुनिक डिजिटल साधने आणि अनुभवी टीमच्या मदतीने Leelai Technologies उमेदवारांना मतदारांपर्यंत प्रभावी पोहोच, योग्य प्रचार नियोजन आणि मजबूत निवडणूक व्यवस्थापन प्रदान करते.

तुमचा प्रचार अधिक प्रभावी, नियोजनबद्ध आणि यशस्वी.

★★★★★

गॅलरी

आमच्या निवडणूक मोहिमेतील काही खास क्षण